शिरपूर : ग्रामपंचायत विस्तार अधिकारी त्यांचे कडून माहिती अधिकार अर्जदारास शैलेश पावरा यांना जीवे ठार मारण्याची धमकी चौकशी होणे बाबत दिले पोलीस स्टेशनात दिनांक २४ /०२/२०२३ ला FIR.
तक्रार दाराच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत चा विकास कामासाठी शासकीय निधी चा मोठया प्रमाणात अफरा तफर झाल्याचे निर्दनास आलेले होते. म्हणून मी माहिती अधिकार कायद्यान्वये मी माहिती विस्तार अधिकारी यांना निलंबित करण्याच्या GR आणि गुन्हा दाखल करण्याच्या GR मांगीतले होते.
दिनांक २३/०२/२०२३ रोजी २:०० वाजेला सुनावणी होती. त्या सुनावणी ला गट विकास अधिकारी ,ग्रा.पं. विस्तार अधिकारी , अपिलीय अधिकारी सह माहिती देण्यात आली. सुनवाणी संपताच पंचायत समिती च्या अंगणात ग्रा.पं. विस्तार अधिकारी आर. जे. पावरा यांनी मला जीवे मारण्याच्या, धमकी देत तझा घरी रात्री लोकांना पाठवून घरा सह जिवंत जाळून देईल असे शब्द वापरत. तूझ्यावर लोकांना नजर ठेवायला लावेल तू काय करतोस , कोठे जातोस नंतर बघ मी काय करतो. असे बोलून पुढे चालत गेले.
आपल्या स्तरावरून माझ्या जीवनास काही झाल्यास सर्वस्व जबाबदारी आपली राहील आणि मला सौरक्षण मिळावे. मी स्वतः माहिती अधिकार खाली शासनाच्या निर्धानास भ्रष्टाचार आणत आहे. व मोठया प्रमाणात ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकिस आणत आहे. आणि ग्रा.पं. विस्तार अधिकारी मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. अति दुर्गम भागात राहत असून रात्री, बेरात्री, फिरत असतो. मला आणि माझ्या परीवाला काही झाल्यास संबंधित व्यक्ती सह त्याच्या सोबत राहणारे लोकं जबाबदार असतील.
तसेच ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आढळून येताच मी माहिती अधिकार कायदा चा वापर करून भ्रष्टाचार शासनाच्या निर्धानास आणून देईल.
शिरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यथील कॉन्यांस्नीटेबल यांनी पत्र वाचून FIR नोंद केली नसल्याने त्यांच्या विरुद्विध शिरपूर उपविभागीय पोलीस स्टेशन येथे हि नोंद न. केल्याने धुळे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात गुन्हा नोंदवण्यात आले.
Leave a Reply