नाशिक विभागातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी बाबत.
अहमदनगर :- एक लाख सोळा हजार मतदार,
नाशिक:- सत्तर हजार मतदार,
जळगाव:- पस्तीस हजार मतदार,
धुळे:- तेवीस हजार मतदार,
नंदुरबार:- अठरा हजार मतदार,
असे एकूण दोन लाखाच्या आसपास मतदार आहेत.स्वतःहुन मतमोजणी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असते. जे प्रस्तापीत घराणेशाही पक्षाचे उमेदवार किंवा आजी माजी आमदार असतात? ते मतदार नोंदणी पासूनच तयारीला लागतात.
आपल्या क्षेत्रातील पदवीधरांची आपल्या कार्यकर्त्यांना सांगुन नोंदणी करून घेत असतात. अंदाजे पन्नास साठ टक्के मतदान झाले तरी दोन लाखापैकी चाळीस हजार मतदान झाले तरी ते निवडून येऊ शकतात ?* पाच जिल्ह्यांत काही लाखात पदवीधर असतील? पण राजकारण नको, म्हणणारांची संख्या भरमसाठ असल्यामुळे हे अत्यल्प कमी मतदान घेऊन आमदार होतात?
**मतदार पदवीधर असुनही स्वतः नोंदणी न केल्यामुळे नको असणारा नेता निवडला जाऊ शकतो? इथेच लोकशाहीचा घात केला जात आहे.* पदवीधर मतदारांनो वरिल प्रमाणे.
तुमचा आमदार निवडून जात असेल तर हा आपला वैयक्तिक अपमानच नाही का?* दहा लाख पदवीधरांचा चाळिस हजार मते मिळवून निवडून गेलेला आमदार उर्वरित नऊ लाख साठ हजार पदवीधरांचा लोकप्रतिनिधी होत असेल तर तो तुमच्यासाठी कसा काय बाजू मांडवू शकेल?*
*म्हणुन सैनिक समाज पार्टी तर्फे बौद्धिक आंदोलन सुरू करून लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे कोर्टात “देवाशप्पथ” घेऊन साक्ष नोंदवली जाते? त्याप्रमाणे आपण भारतीय राज्य घटनेची शपथ घेऊन सैनिक समाज पार्टीचे विचार पसंत पडत असतील तर आणि तरच सैनिक समाज पार्टीचे पुरस्कृत उमेदवार पोपट बनकर यांनाच भरघोष मतदान करून लोकशाही वाचवावी ही विनंती.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply