Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University. | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभेवर मा .रामसिंग वळवी यांची नियुक्ती.

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.
मा .रामसिंग वळवी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामनिर्देशन महाराष्ट्राचे कुलपती तथा राज्यपालांनी केली आहे.

 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अंतर्गत कलम 28 (2)(यु) अन्वये कुलपती हे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दहा व्यक्तींचे अधिसभेवर नामनिर्देशन करतात त्यानुसार राजभवनातून राज्यपांलाचे प्रधान सचिव संतोष कुमार यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले.| Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University.|

असून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर सभेवर मा.रामसिंग वळवी मु. कंजाला पो.भगदरी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांचा समावेश केलेलाआहेत. विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाल्यामुळे सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Faq.

1) काव्ययत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दर्जा किती आहे?

Ans -:  click Here Official Website  Link.

2) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव NIRF चे रँक किती आहे?

Ans -:  click Here Official Website  Link.

3) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणी मान्यता दिली?

Ans -:  click Here Official Website  Link.

4) KBC NMU चे पूर्ण रूप काय आहे?

Ans -:  click Here Official Website  Link.

5) KBC मध्ये कसे कमवायचे?

Ans -:  click Here Official Website  Link.

6) KBC चे विषय कोणते?

Ans -:  click Here Official Website  Link.

7) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या प्रकारचे विद्यापीठ आहे?

Ans -:  click Here Official Website  Link.

8) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला मान्यता आहे का?

Ans -:  click Here Official Website  Link.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !