pubg गेम खेळतांना युवक अत्यवस्थ.

Pubg या गेमच्या अतिरेकामुळे मध्यरात्री दवाखान्यात दाखल करावे लागले.महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या प्रमाणात या गेमच्या आहारी जात असल्याने पालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

pubg गेम खेळतांना युवक अत्यवस्थ
pubg गेम खेळतांना युवक अत्यवस्थ 


जिल्हा प्रतिनिधी : मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या जीवघेण्या गेमचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे बांदा शहरातील एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला Pubg या गेमच्या अतिरेकामुळे मध्यरात्री दवाखान्यात दाखल करावे लागले. गेमच्या अतिताणामुळे युवक काहीतरी बडबडत बेशुद्ध झाला.

तो सकाळी शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतरही तो युवक त्या गेमच्याच धुंदीत होता, असे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराअंती त्याला घरी सोडण्यात आले.

सध्या Pubg गेमची केदा आहे. अनेकजण या गेमच्या आहारी गेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या महागड्या मोबाईलवर हा गेम खेळता येतो पालकांच्या नजरा चुकवून रात्री झोपेच्या वेळेत अनेकक्षण संगममताने आपापसातास मतभेद ३० देऊन यापुढे ‘पब-जी’ गेम खेळताना युवक अत्यवस्थ.

बांद्यातील घटना : मध्यरात्री मोबाईल गेम खेळताना आला ताण: पालकांत चिंतेचे वातावरण आरोग्य केंद्रात दामल अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी उपचार करताना. घेतलेल्या माहितीवरून सदर पब जी गेम असताना त्याच्यावर ताण आला असेल, असे मत व्यक्त केले सकाळी तोक् आल्यावरही गमच्या धुंदीत होता काहीतर तो सावरल्यानंतर डॉक्टरनी विचारले असता आपणास काही आठवत नसल्याचे त्याने सांगितल. आपण गेम असतांना हा प्रकार झाल्याचे ही तो म्ह नादाना.

यापूर्वी पोकमन, ब्ल्यू या मोबाईल गेमनी जनमरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आता या गेमचे लोण ग्रामीण भागातही पसरल्याने पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे. युवा पिढी या पातून सावरण्यासाठी किया आहारी न जाण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

( Pub G ) काय आहे हा गेम…….

PUBG हा गेम खेळतात. बांदा शहरातील एक युवक री हा होता रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येऊ. लागल्याने पालकांनी त्यांच्या खोलीत धाव घेतली. त्यावेळी सदर युवक स्वतःशीच बोलत होता. पालकांनी त्याला तात्काळ बांदा प्राथमिक तूमच्या ठेवी वृद्धींगत करणे, हेच आमचे ध्येय !

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !