Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Journalist
Journalist (पत्रकार)

Journalists : मित्रांनो जास्त माहिती न देता थोडक्यात माहिती देत आहे. सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून रात्रंदिवस झटत असणारा Journalists म्हणजे पत्रकार होय, पत्रकार हा एक तर तालुका प्रतिनिधी. जिल्हा प्रतिनिधी किंवा विभागीय प्रतिनिधी देखील असतो. चला तर मग पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ?

Journalist salary :  मित्रांनो Journalist जास्त करून मोठ मोठे news channel आहे यांना Salary असते परंतु काही पत्रकार हे मोफत माहिती देतात. मुख्यता असे पत्रकार देखील आहे कि, बातमी शोधण्यासाठी धावापड करत असतात.

पत्रकारितेचा जन्म कधी झाला?

भारतात दर्पण हे मराठी भाषेतील वृतपत्रचे प्रथम बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर आद्य पत्रकार होते.  ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. 

पत्रकाराचे काम काय आहे?

वृत्तसंस्थेने सांगितलेले माहिती गोळा करणे, आणि त्या माहिती ची प्रथम पडताळणे करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. त्या बातमी चे सखोल अभ्यास करून वाचकांचा समजेल अशी माहिती देणे म्हणजे मुख्य असा पत्रकार होय. आणि हा पत्रकाराचे बातम्या लिहिणे आणि ती बातमी ची वितरित करणे असा होय. 

पत्रकार त्यांचा उद्देश काय आहे?

पत्रकार ही अशी व्यक्ती आहे जी प्रत्येक बातमी लावणे आणि मजकूर, ऑडिओ, चित्रांच्या स्वरूपात माहिती ची देवाण घेवाण संकलित करणे, आणि त्यावर बातमीसाठी योग्य स्वरूपात विश्लेषण करून  प्रक्रिया करणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवते

पत्रकार माहिती कशी शोधतात?

सध्या च्या digital युगात WhatsApp, Facebook, इतर सोसीअल मेडिया च्या मध्यातून माहिती लवकर मिळते. परंतु पहिले जुन्या काळात तसे नवते पत्रकाराला घडलेल्या घटनेवर जावे लागत होते. आता तसे नसून सोसिअल मेडीयाला लवकरच बातमी मिळते. 

पत्रकार म्हणजे काय, आणि पत्रकार म्हणजे कोण?

१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. 

२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.

३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.

४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. 

५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.

६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.

७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.

८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्य्कता असते.

९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. 

१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.

वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. आम्ही हे नाही म्हणत सर्व चांगले आहेत, परंतु सर्व पत्रकार वाईट सुद्धा नाहीत.

पत्रकार दिवस Journalist  Day – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो.

अविनाश देशमुख शेवगाव.

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार.

भारतातील वृत्तपत्रे व संपादक / Indian Journalist CEO List

  • बेंगॉल गॅझेट – जेम्स ऑगस्टस हिकी
  • इंडियन गॅझेट – हेन्सी लुईस, विवीयन डिरोझिओ
  • बॉम्बे हेराल्ड – बॉम्बे प्रांतातील पहिले वृत्तपत्र
  • दिग्दर्शन – बंगाली भाषेतील पहिले मासिक
  • कलकत्ता जर्नल – एस.जे.बकिंगहम
  • बेंगाल गॅझेट – हरिश्चंद्रे रे (बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र)
  • संवाद कौमुदी – साप्ताहिक – राजा राममोहन रॉय
  • मिरत-उल अखबार – राजा राममोहन रॉय (पार्थियन भाषेतील पहिले वृत्तपत्र)
  • जान-ए-जहान नूआह – उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र
  • बंगदुत – राजा राममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर
  • बॉम्बे समाचार – गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र
  • ईस्ट इंडियन – हेन्री व्हीलियन डिरोझिओ
  • बॉम्बे टाईम्स – थॉमस बेनेट (वृत्तपत्र 1861 पासून द टाईम्स ऑफ इंडिया म्हणुन परिचित)
  • रास्त गोफ्तार – गुजराती भाषेत – दादाभाई नौरोजी
  • हिंदू पॅट्रीयन – हरिश्चंद्र घोष आणि हरिश्चंद्र मुखर्जी
  • सोमप्रकाश – व्दारकानाथ विद्याभूषण (बंगाली)
  • इंडियन मिरर – देवेन्द्रनाथ टागोर
  • बेंगली – गिरीशचंद्र घोष
  • नॅशनल पेपर – देवेन्द्रनाथ टागोर
  • अमृत बाझार पत्रिका – शिशिरकुमार घोष – मोतीलाल घोष
  • बंगदर्शन – बकिमचंद्र चॅटर्जी
  • द हिंदू – जी.एस.अय्यर, वीरराधवाचरी सुब्बाराव पंडित
  • केसरी – लोकमान्य टिळक (मराठी)
  • मराठा – लोकमान्य टिळक (इंग्रजी)
  • स्वदेशमित्रण – जी.एस.अय्यर (तामिळ)
  • युगांतर – बरीन्द्रकुमार घोष आणि भुपेंद्रनाथ दत्त
  • संध्या – ब्रहयानंदन उपाध्याय (बंगाली)
  • काळ – महाराष्ट्र (मराठी)
  • इंडियन सोशिओलॉजिस्ट – श्यामजी कृष्णा वर्मा (लंडन)
  • वंदे मातरम (पॅरिस) – मादाम भिकाजी कामा
  • तलवार (बर्लिन) – विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय
  • फ्री हिंदुस्थानी – व्दारकानाथ दास (व्हकुव्हर)
  • गदर – लाला हरद्याळ (सॅन फ्रान्सीस्को USA)
  • बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
  • हिंदुस्थान टाईम्स – के.एम.पाणीक्कर
  • मिलाप – एम.के.चंद्र
  • लिडर – मदनमोहन मालवीय
  • किर्ती – संतोष सिंग
  • बहिष्कृत भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • कुडी आरसू – ई.व्ही.रामस्वामी नायकर (पेरीयार)
  • बंदीजीवण – सच्चीद्रनाथ संथल
  • नॅशनल हेराल्ड – जवाहरलाल नेहरू
  • ग्रामीण बातम्या संपादक  – शैलेश पावरा ( अधिकृत वेबसाईट ) लिंक   Biography 
  • आदिवासी tv इंडिया संपादक   – धर्मजीत पावरा ( अधिकृत वेबसाईट ) लिंक 

Important Links

Notification 

(जाहिरात)

     येथे क्लिक करा 
Journalist Official Website

(अधिकृत वेबसाईट)

     येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !