शिंदे सरकार देणार दहीहंडी फोडणाऱ्या साहसी तरुणाला नोकरी?.

शिंदे सरकार देणार दहीहंडी फोडणाऱ्या साहसी तरुणाला नोकरी?.
शिंदे सरकार देणार दहीहंडी फोडणाऱ्या साहसी तरुणाला नोकरी?.

शेवगांवच्या दहीहंडी फोडणाऱ्या साहसी तरुणाला देणार का शिंदे सरकार नोकरी?

शेवगाव शहरात नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले मंडळ आणि अनेक तास चाललेला थरार शेवगावकरांचे मनोरंजन करून गेला.

दहीहंडी फोडून मंडळास सहकार्य केले.

शेवगाव येथील ईदिरानगच्या मित्र मंडलाने  दुसऱ्या प्रयत्नात चार थर रचून  दहीहंडी फोडली जाणता राजा मित्र मंडळ आयोजित स्व. संजय विश्वनाथ शिंदे याच्या स्मरणार्थ रोख रक्कम 51000 ची पारीतोशीक देश्यात आले ईदिरानगचे गोवीदा  श्रि कुणाल राजू चव्हाण यांनी दहीहंडी फोडून    मंडळास सहकार्य केले.

आपला जीव धोक्यात घालुन दहीहंडी फोडणाऱ्या तरुणांना नवनियुक्त मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गोविंदांना नोकऱ्या देणार आहेत.

पण त्याचे निकष काय मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करणारा  कुणाल चव्हाण यां सुशिक्षित तरुणाला सरकारी नोकरी मिळणार का त्याच्याकडे असणारे साहस आणि शिक्षण त्याला सरकारी नोकरी मिळवून देणार का यां नीणित्ताने राज्यात आणि देशात किती भयाण परिस्थिती आहे यांचे वास्तव समोर आले आहे.

सरकारचे कर्तव्य आहे केलेल्या घोषणेला कृतीची जोड देऊन यां साहसी तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेऊन न्याय दिला पाहिजे नाहीतर बडे बडे बाता ढुं#ण खाये लाथा अशी अवस्था शिंदे सरकारची व्हायला वेळ लागणार नाही.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !