Adivasi Vibhagh | Mahavitaran- Vibhagh | आदिवासी विभागातील महावितरण विभागातील कामाबाबत खासदार डॉ.अमोलजी कोल्हे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा.

आदिवासी विभागातील, महावितरण विभागातील कामांच्या समस्यांसाठी संसदरत्न #खासदार डॉ.अमोलजी कोल्हे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा….!!

• ट्रान्सफॉर्मर (DP) ह्या मर्यादित क्षमतेच्या असल्याने,वाढते ग्राहक पाहता,कमी दाबाने पाठपुरावा होत असल्याने,अनेकदा ट्रान्सफॉर्मर जळण्याचे/नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे.

यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा
यासाठी महावितरण विभागाने सर्व्हे करावा.

आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव,जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत खासदार डॉ.अमोलजी कोल्हे व आमदार अतुलजी बेनके यांच्या माध्यमातून ह्या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

• वादळ,अतिवृष्टीमुळे अनेक गावातील विजेचे खांब पडलेल्या अवस्थेत आहेत तसेच तारा लोंबकळत आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी.तसेच काही ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज,बॉक्स यांची दुरुस्ती व्हावी.

• दुरुस्तीच्या कामांना वेळेत #टिम्स उपलब्ध होत नसल्याने कामे प्रलंबित राहत आहेत.टीम्स उपलब्ध झाल्यास जुन्नर तालुक्यातील कामांना वेग येईल.

या मागण्यांचे #निवेदन खासदार डॉ.अमोलजी कोल्हे साहेबांना दिल्यानंतर तात्काळ त्यांनी महावितरण विभागचे मुख्य अभियंता यांना कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल मनपूर्वक आभार.

महावितरणच्या माध्यमातून वरील कामे लवकर मार्गी लागून सेवा व्यवस्थित मिळेपर्यंत आमचा #पाठपुरावा सुरूच राहील.

: श्री.अजिंक्य किरण घोलप (उपसरपंच,खामगाव)

#शिवजन्मभूमी #जुन्नर

DrAmol Kolhe Dr.Amol Kolhe संघर्षयोद्धा Dr. Amol Kolhe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !