AH Mahabms Yojana List: नाविन्यपूर्ण योजना अंतिम निवड यादी जाहीर : संपूर्ण माहिती देत आहे.?
नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो मी आज तुम्हाला पशुसवर्धन विभागा अंतर्गत ( AH Mahabms Yojana List ) योजनेतर्गत मिळणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना दुधाळ गट, गाय मैस , शेळी गट वाटप अनुदान योजना ची अंतिम निवड यादी जाहीर करीत आहे. तसेच या बद्दल पशुसंवर्धन Yojana अंतर्गत लाभार्थी त्यात आपले नाव आहे का ते निट पहा.
नाविन्यपूर्ण योजना निवड यादी. AH Mahabms Yojana List
महाराष्ट्र राज्य शासने पशुसवर्धन विभागा अंतर्गत निवड यादी जाहीर झाली असून यात आपले नाव पहा. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना घेण्य करीत कोणते कागदपत्रे द्यावे लागतील त्याचा विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
दुधाळ गट , शेळी गट वाटप अनुदान लाभार्थी अंतिम निवड यादी PDF.
शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी देत आहे. ( AH Mahabms Yojana List )पशुसवर्धन विभागा अनर्गत 2021-22 राज्यातून विविध 07 योजनासाठी अर्ज मागवण्यात आले होते. तसेच माझ्या शेतकरी बांधवांनो अंतिम पात्रता लाभार्थी निवड यादी संपूर्ण जिल्ह्यातील यादी देखील आलेली आहे. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाते.
ह्या शासकीय योजना माहिती वाचा :
- गाय गोठा अनुदान | Gay Gotha Anudan Yojana In Marathi
- कोरोना काळात विना मास्कचे 12 पावती बुकच गायब.
- आर्थिक सहाय्यक अनुदान योजना / Financial Assistance Scheme In Marathi 2024
पशुसवर्धन विभागा अंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ गट, गाय मैस , शेळी गट वाटप अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शासने पशुसवर्धन विभागा अंतर्गत 2021-22 मध्ये शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले होते. आता या दुधाळ गट, गाय मैस , शेळी गट वाटप यादी आलेली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांची अंतिम निवड यादी पाहायला मिळणार आहे.
गाय, मैस अनुदान लाभार्थी अंतिम निवड यादी PDF. लिंक
शेतकरी बांधवांनो आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो की, या दुधाळ गट, गाय मैस , शेळी गट वाटप योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाते पण याबद्दल आपल्याला काही माहिती असते का. तर महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गट, गाय मैस , शेळी गट वाटप योजना राबवली जाते. हि योजना महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यायस्तरीय व जिल्हास्तरीय अशी राबवत असते. यात ऑनलाईन फॉर्म भरले जातात. या योजनेमध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागतात ते पाहूया.
AH Mahabms Yojana List निवड यादीसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र.
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |
ह्या शासकीय योजना माहिती वाचा :
- मागेल त्याला शेततळे योजना, या वर्षी100 टक्के अनुदान | Magel Tyala Shettale Yojana In Marathi
- दलित वस्ती सुधार योजना : Dalit Vasti Sudhar Yojana In Marathi
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना | Ekatmik Bal Vikas Seva Yojana
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यसेवा योजना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana