अपघात समय मदत करणाऱ्याला इनाम असे शासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

अपघात समय मदत करणाऱ्याला इनाम असे शासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

अपघात समय मदत करणाऱ्याला इनाम असे शासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

अपघात समय मदत करणाऱ्याला इनाम असे शासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

Apghat Samai Madat Karnaryala Inam :  सर्वत्र रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे यासाठी अपघात झाल्यावर संबंधित व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत गरज आहे. याकरिता शासनाने काही महिन्यापूर्वी अपघाताच्या या संवेदनशील वेळेत मदत करणाऱ्या व देव दुधासारखे मदत करणाऱ्या व्यक्तीला इनाम घोषित केले आहे या योजनेचा योग्य प्रसार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

जखमी अस्तव्यस्त व्यक्तीला अपघाताच्या गोल्डन हा वर्षशासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

रस्ते अपघातात जखमी अस्तव्यस्त व्यक्तीला अपघाताच्या गोल्डन हा वर्ष या महत्वाच्या एका तासात काय मदत हवी हक्काची व्यक्ती मदतनीस गुड रिटन काम करते अशा व्याख्या सहा इतरांनाही पूरक सहान देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन मंत्रालय नवी दिल्ली यांनी पाच हजार रुपये ग्रँड अवार्ड  देण्यासाठी ही इनाम देण्याची योजना सुरु केली आहे या संदर्भात परिपत्रक अपर मुख्य सचिव गृह परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य  सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे यात चांगल्या मदतनीस ला बक्षीस देण्यासाठी निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Related Informational Post :

डॉक्टर कडून पडताळणी शासनाचा अध्यादेश जारी : Apghat Samai Madat Karnaryala Inam

ही योजना सन 2026 पर्यंत सुरू राहणार आहे शासनाला रस्ते सुरक्षा सुधारण्याचे विविध कार्यक्रम राबवले जात असले तरीही त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही व अपघात व मृतांची संख्या वाढली आहे यावर चिंता व्यक्त करण्यात आली तर मोटर लाई झेशन मध्ये दरवर्षी सुमारे दहा टक्के वाढ होत आहे यामुळे प्रोत्साहन देण्यासाठी ही बक्षीस योजना सुरु केली आहे शासनाने याविषयी गांभीर्याने घेतला आहे चांगल्या मदतीस करणारी अपघात समई मदत केली असल्यास त्याची डॉक्टर कडून तपशीलवार पडताळणी करावी पोलीस ठाण्यात माहिती कळवत मदत्निस  मिळावे बक्षीस मिळणारआहे.

Apghat Samai Madat Karnaryala Inam : या योजनेमुळे का होईना काहीतरी जीव वाचू शकते.

काही महिन्यापूर्वी ही बक्षीस योजना सुरू झाली आहे अद्याप कोणाला माहिती नाही अपघात समय मदत करणे आपले कर्तव्य आहे तरीही अनेक वेळा टाळाटाळ केली जाते ही बाब चांगली नाही तरी या योजनेमुळे का होईना काहीतरी जीव वाचू शकते. नागरिकांनी अपघात समय मदत करावी. विनोद जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मालेगाव.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Apghat Samai Madat Karnaryala Inam Pdf येथे क्लिक करा 
Apghat Samai Madat Karnaryala Inam  Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !