Atm Card Frod. |
एटीएम कार्ड ची माहिती देतात आणि फसतात शिकलेली सवरलेल्या आघाडीवर मागील पाच महिन्यात जवळपास तीस गुन्हे दाखल सोशल माध्यमांचा वापर करा जपून.
सोशल माध्यमातील वेगवेगळ्या औषध बंधारे विकत आमिषे दाखवून बँकेचे गोपनीय माहिती विचारून घेत फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत मागील पाच महिन्यात जवळपास तीस दुणे विविध प्रकारात दाखल झाले आहेत विशेष म्हणजे शिकलेले सवरलेले सुद्धा आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येते.
मोबाईल मध्ये व्हाट्सअप तसेच संदेश द्वारे लॉटरी लागली किंवा कर्ज मंजूर झाले अशा प्रकारचे आमिष दाखवले जातात याशिवाय एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे बक्षीस लागलेल्या सांगून एटीएम क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती विचारून फसवणूक करणारे प्रकार घडत आहेत करणा नंतर 2021 मध्ये एटीएम तसेच क्रेडिट कार्डची माहिती विचारून फसवणूक केल्याची जवळपास 40 ते 50 प्रकार घडले होते या वर्षी पाच महिन्यात तीस जणांनी फसवणूक झाली आहे याबाबत विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे अनेकांची आर्थिक लूट झाली आहे.
रोज चौकशीसाठी येतात नागरिक एटीएम किंवा क्रेडिट कार्ड ची माहिती स्वतःहून हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांना दिल्यानंतर काही जण चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात पोलीस स्टेशन कडून त्यांना साहेब विभागाकडे पाठवले जाते मात्र चौकशी केल्यावर अनेक जण तक्रार देण्यास धजावत नाहीत.
लोन अँप लाही पडले अनेक जण बळी.
मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करून आधार कार्ड पॅन कार्ड ची माहिती दिल्यास किमान तीन ते तीस हजार रुपये लोन दिले जाणारे अनेक या सध्या कार्यरत आहे या लोण्यात दारी किरकोळ रक्कम घेऊन त्याचे व्याज भरणारे अनेक जण या लोने आपला बळी पडले आहे त्यामुळे स्वतःहून संबंधित व्यक्ती तक्रार करीत नाही.
फसवणूक झाल्या मध्ये सुशिक्षित जास्त
पॉलिसी संपली आहे एटीएम ब्लॉक झाले आहे क्रेडिट कार्ड वर बक्षीस आणि कॅशबॅक मिळत नाही असे सांगणारे फोन केले जातात.
या फोनला सुशिक्षित सुद्धा बळी पडत आहे मात्र कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता नागरिक अशा फोनवर सर्व गोपनीय माहिती देतात त्यामुळे त्यांची फसवणूक होते.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये गोपनीय माहिती सांगू नये असे आवाहन सायबर सेलचे संतोष शिरसे वाड संतोष व्यवहारे यांनी केले.