9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनी धडगांवात विविध कार्यक्रम होणार ;बैठकीत सर्वानुमते निर्णय
9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनी धडगांवात विविध कार्यक्रम होणार ;बैठकीत सर्वानुमते निर्णय ॥ August 9 World Tribal Day आपकी जय, जय आदिवासी, जोहार ! August 9 World Tribal Day ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यासंदर्भात नियोजनाची बैठक धडगांव येथिल ज.प. कला महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. रोहिदास पावरा ( आप्पा ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत…