![हॉटेल चालकाला पडले महागात. Expensive for Hotel Operators Expensive for Hotel Operators : कोल्ड्रिंक्स जादा दर लावणे हॉटेल चालकाला महागात पडले वैद्य मापन विभागाने केला गुन्हा दाखल.](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2022/05/Expensive-for-hotel-operators.jpg)
हॉटेल चालकाला पडले महागात. Expensive for Hotel Operators
Expensive for Hotel Operators : कोल्ड्रिंक्स जादा दर लावणे हॉटेल चालकाला महागात पडले वैद्य मापन विभागाने केला गुन्हा दाखल. गाव परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी केलेल्या तरुणाला कोल्ड्रिंक बाटलीच्या छापील किमतीपेक्षा एमआरपी जादा दर लावणे चांगलेच महागात पडले आहे तरुणाने यासंदर्भात वैद्य मापन व वजनमापे विभागाकडे तक्रार केली असता त्याची दखल घेत संबंधित हॉटेल विरोधात गुन्हा…