बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण. Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak

बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण. Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak

Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak : पंचायत समिती शिरपूर, येथील गटविकास अधिकारी हे भ्रष्टाचार करणारे बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण.

बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण. Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak

जिल्हा प्रतिनिधी :  बलकुवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 28/07/2022 रोजी माहिती अधिकार अर्ज करुन ग्रामपंचायत मध्ये दिनांक 01(02/2021 ते 28/07/2022पर्यत जमा झालेली ग्रामनिधी, त्यांचे बैंक पासबुक,व पावती पुस्तक याची माहिती मागीतली होती. परंतु ग्रामसेवक सतीश नानासाहेब भामरे यांनी प्रथम अपीलीय अधिकारी यांचे आदेश नुसार माहिती पुरवणे बंधनकारक होते.

बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण. Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak

परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती दिलेली नाही त्यामुळे मी दिनांक 25/11/2022 रोजी पंचायत समिती शिरपूर येथे गटविकास अधिकारी यांचे कडे सदर ग्रामनिधी चा अपहार केल्या संबधीत तक्रार दाखल केली होती. 

तरी शाशन परिपत्रक 04 जानेवारी सन 2017 नुसार गटविकास अधिकारी यांनी 30 दिवसात सदर तक्रारीची चौकशी करणे बंधनकारक आहे. परंतु गटविकास अधिकारी हे हेतुपूर्वक जाणुनबुजून बलकुवे ता.शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामसेवक सतीश नानासाहेब भामरे व सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांची पाठराखण करत आहेत.

वरीष्ठ अधिकारी यांचे कडून जर का चौकशी करण्यास टाळाटाळ होत असेल तर ग्रामपंचायत मध्ये होणार्या भ्रष्टाचारास गटविकास अधिकारी हे सुद्धा जबाबदार आहेत म्हणून मी त्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे येथे तक्रार दाखल करणार आहे.

भ्रष्टाचार करणारे बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची शिरपूर पंचायत समिती, चे  गटविकास अधिकारी करतात पाठराखण . माधवराव फुलचंद दोरीक. बलकुवे येथील ग्रामसेवक व सरपंच यांची करतात पाठराखण. Balkuve Yethil Sarpanch V Gramsevak

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information :  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !