ग्रामीण बातम्या : बंद बोरला जीवनदान देणारे संशोधन. केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञानामुळे वाढणार बोरचे पाणी. आयआयटीत शिकलेल्या सोलापूरच्या तरुण खनिज अभियंताचे लोक उपयोगी संशोधन विशाल बगले असे या तरुण संशोधकाचे नाव आहे.
बंद बोअरला जीवनदान देणारे संशोधन : विशाल बगले यांनी केलेल्या संशोधनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केले कौतुक काय आहे. हे केमिकल्स स्टिम्युलेशन तंत्रज्ञान ज्या शेतकऱ्यांच्या बोरवेल मध्ये ही प्रक्रिया राबवली त्यांना याबद्दल काय वाटतं.
विज्ञान हे लोक उपयोगी आहे. विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा जर तुम्ही लोकोपयोगी कामासाठी वापर केला, तर अनेक जणांचा जीवन उपयोग येत असते. विशाल बगले यांनी कित्येक लोकांचे ह्या ज्या बोरवेल्स आहेत. त्या बोरवेल मध्ये पाणी येणे चालू झाले आहे. तर तुम्ही शेतातील बोरवेल्स जे आपण घेतो ते कुठल्यातरी कारणाने बंद पडतात बऱ्याच वेळेला असं होतं की पाणी कमी राहण किंवा मोटारी न चालणे आणि मग आता या प्रश्नावरती जो आपला जिओलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे ह्या प्रश्नावरती तर काही उत्तर नाहीये पण जर तुम्हाला जर बोअर वेल ला पाणी पाहिजे ते अगदी 7 हजार रुपयात खर्च एवढा आहे. तर Video पूर्ण पहा .
हेही वाचा – मागेल त्याला शेततळे योजना. लिंक .
शेतकऱ्यांसाठी अर्ज एक योजना . लिंक
विशाल बगले स्वतः तुळजापूरचे तुळजाभवानी ट्रस्ट अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले आहे.
- काय आहे हे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान?
- ज्या शेतकऱ्यांच्या बोअरवेलमध्ये हि प्रक्रिया राबवली त्यांना याबद्दल काय वाटतं ?
विशाल बगले यांचा संपर्क क्रमांक – विशाल बगले यांच्याशी आपण खाली दिलेल्या क्रमांकवर सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ६ पर्यंत कॉल करू शकता.
- 8180955070,
- 9172655070,
- 7558315070,
- 7758915070.
Telegram
: Link
Facebook
: Link