अंगावरील हळद फिटण्याआधीच युवतीची प्रियकरासह आत्महत्या पाचोरा येथील खळबळजनक घटना.
पाचोरा: अवघ्या दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवतीने आपल्या प्रियकरासह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पाचोरा येथे सिंधी कॅम्प परिसरातील एका पडक्या शाळेत रविवारी रात्री घडली.
अंगावरील हळद फिटण्याआधीच युवतीची प्रियकरासह आत्महत्या पाचोरा येथील खळबळजनक घटना. |
साक्षी सोमनाथ भोई (वय १८ वर्षे) आणि जितेंद्र राजेंद्र राठोड (वय १८, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या प्रेमीयगलाची नावे आहेत.
साक्षी हिचा शुक्रवारी शिंदखेडा येथे विवाह झाला होता. रविवारी ती लग्नानंतर पाचोरा येथे आली होती. अंगावरील हळद फिटण्याआधीच तिने प्रियकरासह आत्महत्या केली.
हेही वाचा : प्रियकरने का केले असेल असे. लिंक
साक्षी आणि जितेंद्र वरखेडी नाका परिसरात एका गल्लीत राहायला होते. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा ग्रामीण मजरी करतात.
साक्षी भोई जितेंद्र राठोड रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोघांचे घरदेखील शेजारीच आहे. जितेंद्रचे शिक्षण १२ वी तर साक्षीचे नववीपर्यंत शिक्षण झाल्याचे सांगण्यात आले. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची आहे. दोघांचेही आई-वडील मजुरी करतात.
शासकीय योजना | PMEGP lone घ्या आपला कारोबर वाढवा.