कार, जीपला काळी काच लावण्यास कायद्याने बंदी आहे. Car jeeps are banned by black glass law

Car jeeps are banned by black glass law. कार, जीपला काळी काच लावण्यास कायद्याने बंदी आहे . ५०० रुपये दंड ! वर्षभरात वाहतूक शाखेकडून ५० हजारांचा दंड वसूल. 

Car jeeps are banned by black glass law.

Car jeeps are banned by black glass law.

धुळे : कार, जीपला काळी काच लावण्यास कायद्याने बंदी आहे. तरी वाहनांना काळी काच लावण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत. काळी काच लावणाऱ्या वाहनाला ५०० दंड आकारण्यात येतो. वर्षभरात पोलिसांच्या वाहतूक शाखेने ९९ वाहनांवर प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे ५० हजाराचा दंड वसूल केला आहे. ( Car jeeps are banned by black glass law.)

कार, जीप आदी वाहने खरेदी केल्यानंतर चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या, रंगीबेरंगी फिल्म लावल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, काही जण व्हीआयपी असल्याचे भासविण्यासाठी जीप, कारच्या काचांना काळ्या फिल्म लावत आहेत.

गुटखा, अवैध दारू वाहतुकीसाठीही काही जण अशा वाहनांचा सर्रासपणे वापर करत करतात हे पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई करत असतात.

काळ्या काचा लावाल तर दंड वाहनांच्या काचांना काळे, रंगीत आवरण (फिल्म) लावल्याचे आढळल्यास वाहनधारकांस पहिल्यांदा ५०० रुपये, तर दुसऱ्यांदा दीड हजाराचा दंड आकारला जातो ९९ वाहनांवर पोलिसांन केली कारवाई मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. २०२३ या वर्षात काळ्या काचा लावलेली सुमारे ९९ वाहने आढळून आली होती.

कोणत्या महिन्यांत किती कारवाई

काळी काच बसविण्याचे नियम ( Car jeeps are banned by black glass law.)

वाहनाला काळी काच बसविण्याचे असल्यास यासाठी नियम घालून देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काळी काच लाऊन फिरणाऱ्या बऱ्याच गाड्या दिसून ही काच ७० टक्के पारदर्शी आणि ३० टक्के काळी असायला हवी. असे नसल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते.

Related News : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !