ग्रामपंचायत ते महानगरपालिका मालमत्ता कर ची परिपूर्ण माहिती जाणून घ्या.
प्रत्येकाचे घर आहे, ते गावाकडे असूद्या नाहीतर शहरात असूद्या, मग त्यावर जो तुम्ही ग्रामपंचायत ते महानगरपालिका मालमत्ता कर भरता, त्याचे पुढे काय होते? त्याबदल्यात तुम्हाला काय मिळते? त्याबदल्यात तुम्हाला काय मिळायला हवे? पूर्ण माहिती वाचावी आणि जास्ती जास्त जनजागृती करावी ही विनंती. मी ॲड अभिजीत उत्तम बांदल, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत दिनांक १८.०१.२०२३ रोजी…