बाल संगोपन योजना : Bal Sangopan Yojana Maharashtra
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी आधार सिंडींग करुन घेण्याचे आवाहन. Bal Sangopan Yojana Maharashtra अनाथ, एकपालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी आता संबंधित बालकांचे बँक खात्याशी आधार सिडींग करणे बंधनकारक करण्यात…