ग्रामीण भागासह शहरी भागातही शबरी आवास योजना लागू.
ग्रामीण भागासह शहरी भागातही शबरी आवास योजना लागू. : शबरी आवास’मधून बांधा आता शहरातही टुमदार घर वंदना भामरेंच्या पाठपुराव्याला यश. धुळे : शहरात मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय वास्तव्यास आहे, परंतु ते घरकूल योजनेपासून वंचित होते. माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे ग्रामीण भागासह शहरी भागातही शबरी आवास योजना लागू…