आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.!
बोराडी येथे शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.! दिनांक १६ सप्टेंबर रोजी सातपुड्याच्या कुशीतील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अनेक राज्यातील आदिवासींचे बुलंद आवाज असणारे वक्ते व प्रमुख पाहुणे ह्यांच्या उपस्थितीत धुळे, नंदुरबार इतर रज्यातील व जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन आदिवासी…