यंदा दिव्यांगांच्या थेट खात्यावर पैसे. | दिव्यांगांच्या खात्यावर ५० लाख जमा.
शैक्षणिक शिष्यवृत्ती आली दिव्यांगांच्या खात्यावर ५० लाख जमा स. सो. खंडाळकर This year, the money is directly deposited into the account of the disabled. ग्रामीण बातम्या : छत्रपती संभाजीनगर : राज्यात ३.५० लाख दिव्यांगांना तीन वर्षांनंतर शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ हजार दिव्यांगांना सुमारे ५० लाख अनुदान प्राप्त झाले आहे. यंदा थेट…