वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज सुरू : Sauchalay Online Registration
वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज सुरू : Sauchalay Online Registration : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी वैयक्तिक शौचालयांची सुविधा सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे, ग्रामीण भागातील पात्र कुटुंब वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अर्ज करू शकतात आणि नंतर प्रोत्साहन अनुदान मंजुरीसाठी…