![घरकुल संबंधित तक्रार. Gharkul yojana Related online complaint घरकुल संबंधित तक्रार. Gharkul yojana Related online complaint](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2022/04/Pm-Awas-Gharkul-yojana-Related-online-complaint.jpg)
घरकुल संबंधित तक्रार. Gharkul yojana Related online complaint
Pm Awas Gharkul yojana Related online complaint : सध्या घरकुल योजनेत खूप गोंधळ चालू आहे जे खरोखर पात्र आहेत त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तर त्याच्याकडे पक्के घर आहे जे श्रीमंत आहेत त्यांची नावे मात्र या यादीत आले आहेत. तर तुमची घरकुल संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आता तुम्ही घर बसल्या एक कॉल करून…