Mantra RD Services संबधी ऑनलाइन रिचार्ज करण्याबद्दल संपूर्ण माहिती.
Mantra MFS100 device Problem Solved : नमस्कार मित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहे. की, तुम्हाला मंत्र MFS100 च्या RD सेवेसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते, परंतु आता तर Mantra MFS100 वापरत असताना एक त्रुटी आली आहे. तुमची RD सदस्यता कालबाह्य झाली आहे. आज आपण ही त्रुटी देखील उद्भवते आहे, ते पाहणार आहोत, आपण ती कशी दूर करू…