Pesa Vacancies Roster Point wise available on Pavitra Portal – Birsa Fighters.
पेसाच्या रिक्त जागा रोष्टर बिंदुनुसार पवित्र पोर्टलवर उपलब्ध करा – बिरसा फायटर्स. Gramin Batmya शिरपूर: धुळे जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या शिक्षक पदांसह सर्व प्रकारच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलला उपलब्ध करून देणे, आणि रोष्टर बिंदुनुसार भरण्याची मागणी बिरसा फायटर्सने मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. हेही वाचा. पेसा कायदा…