
धनगर घुसखोरी बाबत मुंबईत मंत्रालया समोर धरणे आंदोलन करण्यास सज्ज
Ready to protest in front of Ministry in Mumbai : धनगर घुसखोरी बाबत महाराष्ट्र शासनाने कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये व पेसा आदिवासी पात्रता धारक भरती तातडीने व्हावी ह्या मागण्यांसाठी येत्या सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासून मुंबईत मंत्रालया समोर धरणे आंदोलन करण्यास सज्ज झालेल्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेब व अन्य लोकप्रतिनिधींच्या पाठीशी…