ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध दारु विक्रीचा अड्डा.
ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध दारु विक्रीचा अड्डा. पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे गावात जि प शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध दारु विक्रीचा अड्डा शाळेच्या बगीच्या मध्ये दारुच्या बाटल्यांचा खच प्रशासनाचे दुर्लक्ष विदयार्थी काय आदर्श घेणार? ग्रामपंचायत मध्ये शाळेच्या मैदानात दारूच्या बाटल्या. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सोमठाणे येथील शाळेत जाण्या चा योग आला शिक्षक-…