चोरलेली मोटारसायकल घेऊन चोरटे चक्क पाहुणे म्हणून आले.
. चोरलेली मोटारसायकल घेऊन. गेलेले चोरटे. आटपाडी ( प्रतिनिधी) पंधरा दिवसांपूर्वी बाबासाहेब गणपत काटे (वय ६३, रा. पिंपरी खुर्द) हे सेवानिवृत्त जवान पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त दुचाकी (क्र. एमएच १०, यु ६५६२) वरून आटपाडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद केला होता. मात्र गाडी चोरीचा…