जागतिक आदिवासी दिन २०२२ ची सभा संपन्न

जागतिक आदिवासी दिन सिन्नर,सहविचार सभा संपन्न. 9 ऑगस्ट 2022 जागतिक आदिवासी दिवस  आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ सिन्नरच्या वतीने राजेंद्र बेंडकुळे यांच्या अध्यक्षतेखाली* व देवराम खेताडे सर, राजाराम बर्डे, निवृत्ती बाबा भांगरे,शरद लहांगे (बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष),किरण मोरे(एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष),प्रकाश मदगे (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुकाध्यक्ष), विठ्ठल खोकले (आदिवासी युवा फाऊंडेशन, राज्याध्यक्ष), पांडुरंग मेंगाळ (आदिवासी युवा…

Read More

विद्यार्थ्यांना’सायकल बँक’उपक्रमातंर्गत मोफत सायकलींचे वाटप

विद्यार्थ्यांना’सायकल बँक’उपक्रमातंर्गत मोफत सायकलींचे वाटप माध्यमिक विद्यालय वडगाव ता.शहादा येथे विद्यार्थ्यांना’सायकल बँक‘उपक्रमातंर्गत मोफत २१  सायकलींचे वाटप शहादा तालुका प्रतिनिधी:- घोडलेपाडा, कोळपांढरी येथून दररोज शाळेत पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू अशा २१ विद्यार्थ्यांना आज मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.प्रसंगी उदघाटक म्हणून साने गुरूजी मित्रमंडळ शहादा चे अध्यक्ष माणिकभाई चौधरी हे होते. तर प्रमुख अतिथी…

Read More

लय भारी योजना उद्यापासून घरोघरी जाऊन सहभागी करून घेणार.

टाटा एआईजी लय भारी योजना उद्यापासून घरोघरी जाऊन सहभागी करून घेणार 299 आणि 399 रुपयांचा हप्ता दहा लाखाचा विमा कवच. कोल्हापूर प्रतिनिधी :  भारतीय डाक विभागाने टाटा एआईजी चा अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रति वर्ष 299 आणि 399 रुपयांचा हप्ता मध्ये विमाधारकास दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले आहे टपाल विभागाने देशातील…

Read More

ग्रामपंचायत मध्ये नावालाच ऑपरेटर- ग्रामस्थांना सेवा मिळेना.

अनेक ग्रामपंचायत मध्ये नावालाच ऑपरेटर- ग्रामस्थांना सेवा मिळेना. ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये संगणक परीचालक नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभाराची माहिती अध्यावत करण्याबरोबरच ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा विविध सेवा देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे परंतु अनेक ग्रामपंचायत तिथे संगणक परिचालक नावालाच असून महिन्यातून एखाद्या वेळेस हजर राहतात त्यांचे मानधनाची ओझे ग्रामपंचायत वर लादले जात…

Read More

सरपंच पद थेट जनतेतून निवडावे पावसें चे पत्र

सरपंच पद थेट जनतेतून निवडावे पावसें चे पत्र सरपंच पद थेट जनतेतून निवडावे पावसें चे पत्र. शिंदे आणि फडणीस सरकार सत्तेत आल्याने पुन्हा लोकांच्या आशा पल्लवित झाल्याने या सरकारी जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घ्यावा. अशी मागणी सरपंच सेवा संघाचे नेते बाळासाहेब पावसे यांनी केली आहे. पावसे म्हणतात भाजप-शिवसेना युती शासनाच्या कार्यकाळात थेट जनतेमधून सरपंच निवडीचा…

Read More
शासकीय आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी. : Govt Ashram School Kodid

शासकीय आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी : Govt Ashram School Kodid

शासकीय आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी. : Govt Ashram School Kodid शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिर. शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी : दिनांक १०जुलै २०२२ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी शिबिर व समुपदेशन शिबिर आयोजित करण्यात आले….

Read More
Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !