महाराष्ट्रातील महागाई आणि अन्य समस्यांबाबत…मा. केजरीवाल सर यांना पत्र…
आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील महागाई आणि अन्य समस्यांबाबत…मा. केजरीवाल सर यांना पत्र… मा. केजरीवाल सर, मुख्यमंत्री, दिल्ली. आम आदमी पार्टी. ना. महोदय, आपण आम आदमी पार्टी च्या माध्यमातून दिल्ली मध्ये सरकार स्थापन केले. पंजाब मध्ये ही सरकार स्थापन झाले. आपण लोकांना विज, शासकीय दाखले, पाणी, आरोग्य सुविधा, महिलांना बस मोफत, अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध…