शहराला नियमित पाणीपुरवठा ण झाल्यास जण आक्रोश आंदोलन मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन शेवगांव शहराला नियमित पाणीपुरवठा न झाल्यास जन आक्रोश आंदोलन जि. प सदस्य हर्षदा काकडे मुख्याधिकारी भालेराव यांना दिले निवेदन. अविनाश देशमुख शेवगाव . शेवगाव शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता शहराला दर दोन दिवसाने पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आपल्यास्तरावर योग्यती तातडीने कार्यवाही अन्यथा आपल्या दालनासमोर शेवगाव शहरातील समस्त महिला प्रचंड जनआक्रोश…