Ration-card नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप.
नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप. नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले…. शिरपुर :- तालुक्यातील नवागांव (बुडकी) या गावात मागिल काही वर्षांपासुन राहत असलेल्या 66 घरात रेशन कार्ड पासुन वंचित होते. हे गावातील बन्सीलाल पावरा, जितेंद्र पावरा, अनिल पावरा यांना लक्षात येताच त्यांनी गावात सर्वे करुन मा. पंचायत समिती…