आदिवासी समाजातील माऊली माता पूजन इतिहास समजून घ्या.
वर्षानुवर्षेपासून सुरू असलेले आदिवासी समाजातील #माऊली_माता_पूजन.!. ओखात्री (अक्षय तृतीया) ह्या महिन्याच्या पर्वात आदिवासी भागात माऊली मातेचं पूजन गावोगावी होत असत. ओखात्री महिन्यातील चार मंगळवार पैकी एक मंगळवार गावातील वरिष्ठ बसून माऊली माता पूजनासाठी ठरवतात. माऊली माता हि निसर्गाची प्रकृती माता देवी आहे, ती लोकांच्या स्वास्थ्याची रक्षण करते, गावोगावी रोगराई पसरू नये म्हणून गावातले लोक माऊली…