रोजगार हमी योजना | चे अधिकारी ग्रामसेवकांवर भारी मनमानी.
रोहयो चे अधिकारी, ग्रामसेवकांवर भारी मनमानी करतात, योजनेचे फाईली दडपतात. ग्रामीण बातम्या माहूर : पंचायत समितीचे सहायक कार्यक्रम अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात, मनरेगाच्या फाईल स्वाक्षऱ्या न करता आपल्या जवळील कपाटात ठेवतात, असे आरोप करीत या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी येथील ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील पंचायत समितीच्या मनरेगा विभागात एस.पी. राठोड (एपीओ)…