Nandurbar District | नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन !
नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन ! मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले तर १५ मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बसचालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. गोष्ट इथे संपत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील…