गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? वाचा संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो रोजगार हमी योजने अंतर्गत आता गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? नसेल केली तर आजच आपल्या ग्रामपंचायत च्या रोजगार सेवक यांच्याशी संपर्क करा. आणि रोजगार उपलब्ध करून संधी घ्या. हि News आहे मावळ तालुक्यातील. गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? वाचा संपूर्ण माहिती ग्रामीण बातम्या : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही…