मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लवकरच याची प्रक्रिया होणार सुरु.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ९०% आणि ९५% अनुदानावर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना गेल्या काही वर्षापासून राबवीत आहे. बरेच शेतकरी विजेच्या नवीन जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी अशा प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे जोडणी दिली जाणार आहे. हेही वाचा – बिरसा मुंडा…