खुशखबर शिधापत्रिकाधारकांना मिळेल आनंदाचा शिधा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपध्दती. परिपत्रक :-नुसार विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ येथील दि. २२.२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील…