10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये किंवा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer

10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये किंवा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer

10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये किंवा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer

10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये किंवा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer 2024

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2024 10 वीचा निकाल कधी लागेल याची उत्सुकता असेल. आणि दहावीचे विद्यार्थी यांचे पालक देखील दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. एसएससी बोर्ड महाराष्ट्र दहावीचा निकाल 27 में पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे असे म्हटले आहे. दहावीचा पेपर लवकर तपासणी झाली असून दहावीचा निकाल लगेच उपलब्ध करून देण्याच्या निर्णय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

10 वीचा निकाल मोबाईल मध्ये किंवा Computer मध्ये कसा तपशायाचा ?

विद्यार्थी मित्रांनो, दहावीचा निकाल लवकरच लागेल. पण 10 वीचा निकाल कोणत्याही मोबाईल वेबसाईटवरून कसा पाहता येईल म्हणून आम्ही तुम्हाला हा लेख लिहीन देत आहे. मोबाईल वरून 10 वीचा निकाल तपासायचा असेल. किंवा जर मुलांना 10 वी चा निकाल कसा तपासायचा हे माहित नसेल तर ही पोस्ट तुम्हाला मोबाईलच्या मदतीने 10 वी चा निकाल कसा तपासायचा याची माहिती देईल. जेणेकरुन 10 वी चा निकाल २७ मे ला लागल्यानंतर तुम्हाला ते सोयीचे होईल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 10th निकाल पटकन पाहू शकता.

Related Post Information

10 वी चा निकाल कधी लागतो? : Check 10th Result in Mobile or Computer

साधारणता 10 वी चा निकाल हा जून मध्ये लागतो असे प्रत्येक पालक विध्यार्तीनाचा मनात असते. परंतु आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २७ मे ला १० वी चा निकाल जाहीर करण्याची ठरवले आहे. तरी विध्यार्थी यांनी दुपारी बारा वाजेला अधिकृत संकेतस्थळ ला भेट गेहू शकता ? किंवा आम्ही दिलेले खालील लिंक वर क्लिक करून चेक करू शकता.

10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये कसा चेक करावा ? Check 10th Result in Mobile or Computer

  • सर्वप्रथम मोबाईल मधील गुगल क्रोम ओपन करा.
  • नंतर mahresult.nic.in टाईप करा.
  • प्रथम आलेली संकेतस्थळ ला क्लिक करा.
  • SSC Examination Result February 2024 नावावर क्लिक करा.
  • त्यानंतर वरील Option मध्ये जन्म तारीख टाका
  • दुसऱ्या Option मध्ये Roll Number टाका.
  • तिसऱ्या Option मध्ये आईचे नाव टाका .
  • विद्यार्थी याचे निकाल दिसेल किती मार्क्स मिळाले ते.

10 वीचा निकाल बघा मोबाईल मध्ये किंवा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer

10 वीचा निकाल बघा Computer वर : Check 10th Result in Mobile or Computer

  • सर्वप्रथम Computer मधील गुगल क्रोम ओपन करा.
  • नंतर गुगल सर्च बार मध्ये mahresult.nic.in टाईप करा.
  • प्रथम आलेली संकेतस्थळ ला क्लिक करा.
  • SSC Examination Result February 2024 नावावर क्लिक करा.
  • त्यानंतर वरील Option मध्ये जन्म तारीख टाका
  • दुसऱ्या Option मध्ये Roll Number टाका.
  • तिसऱ्या Option मध्ये आईचे नाव टाका .
  • विद्यार्थी याचे निकाल दिसेल किती मार्क्स मिळाले ते.

10 वी चा निकाल कसा तपासायचा ?

दहावीच्या निकालाबाबत थोडक्यात माहिती वाचा.

दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लावला आहे. तुमच्यासाठी भरपूर निकाल असलेल्या अनेक वेबसाइट्स वापरून तुम्ही 10th चा निकाल तपासू शकता. मॅट्रिकची परीक्षा मार्चमध्ये घेतली जाते, त्यानंतर दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात मॅट्रिकचा निकाल लागतो. 10th चा निकाल कसा तपासायचा याची माहिती वर दिली आहे. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला 10th चा निकाल कसा तपासायचा याची सर्व माहिती मिळेल.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : किंवा शासकीय योजना असो अथवा : माहिती अधिकार : किंवा ग्रामपंचायत चे माहिती असो : आम्ही देतो तुम्हला काही खास माहिती त्या साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. आजची माहिती होती. ( Check 10th Result in Mobile or Computer )

Related Notification Information :Check 10th Result in Mobile or Computer  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

Government Scheme And Documents Related Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !