DhabaDevi Temple Boradi History In Marathi | धाबादेवी एक प्राचीन लेणी मंदीर इतिहास वाचा मराठीत : ( DhabaDevi Temple Boradi History In Marathi )
धुळे जिल्ह्यातील : प्रसिद्ध असा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला स्थळ धाबादेवी. येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला आहे़. हिरवीगार झाडी, हिरवा,गर्द,शालू पांघरलेले गर्भगिरीचे डोंगर, सातपुडाचा डोंगर, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबियासोबत वन डे पिकनिक म्हणून या परिसरात गर्दी करतात़. धाबादेवी येथे श्री गौतम ऋषि महाराज यात्रा व महाआरती उत्सवाच्या दिवाळी कालावधीत भरणारा यात्रा महोत्सव होत असते. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दोन दिवशी यात्रा येथे भरते.
धाबदेवी एक पर्यटन स्थळ : DhabaDevi Temple Boradi History In Marathi
धाबादेवी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून न्यू बोराडी ग्रामपंचायत च्या सलाईपाडा गावाजवळ तसेच या परिसरात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत़. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धाबादेवी हे जागतिक नकाशावर पोहचले आहे़. धाबादेवी परिसरातील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या विविध स्थळांची विकास कामे हाती घेण्यात आली होते.
सातपुडा धबादेवी मंदिर. : DhabaDevi Temple Boradi History In Marathi
धबादेवी मंदिर. जवळच सर्व परिसर हिरवागार दिसतो. धाबादेवी च्या सातपुड्यातील छोटे-मोठे धबधबे आहे. धुळे जिल्हाच्या शिरपूर तालुक्यातील हा सातपुड्याच्या पर्वत रांगा ओल्याचिंब परिसरातून वाहणारे ओढे नाले यात भर घालत असतात. सातपुड्याच्या पर्वत च्या निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार डोळ्यात साठविण्यासाठी आणि मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना आवडत असतो.
Related News Information :
- तीन राज्यो में लगेंगे होली भगोरिया और मेलादा । Bhagoria Festival 2024 Time Table
- Bhagoria Festival 2024। भगोरिया हाट, Holi और मेलादा Time Table पढे।
- भगोरिया हाट की शुरुआत कैसे हुई. | Adivasi Bhagoriya Hat Story In Hindi
- पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना Pesa Bond Fund Scheme दिला जातो.
- आदिवासी समाजाचा महत्वाचा सण होळी Adivasi Holi
धाबादेवी येथील निसर्ग आणि धबधबा. : DhabaDevi Temple Boradi History In Marathi
धाबादेवी येथील निसर्गरम्य वातावरण व हिरवळीने शालू पांघरलेल्या डोंगरांमध्ये, खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र सलाईपाडा गावाजवळील धाबादेवी एक छोटासा येथील धबधबा आहे.आदिवासी बांधव पूर्वीपासून येथे नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिराजवळच 200 मीटर च्या अंतर वर धबधबा आहे. येथे आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जवळच दोन लहान धबधबे आहेत.
धाबादेवी एक प्राचीन मंदीर. धाबादेवी मंदिर इतिहास. DhabaDevi Temple Boradi History In Marathi
धाबादेवी येथे प्राचीन मंदीर आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत असे डोंगर दर्या च्या पायथ्याशी असलेल्या धाबा देवी येथील पुरातन प्रसिद्ध असा गौतम ऋषि तीर्थक्षेत्र दीपावलीच्या दोन दिवशीय यात्रा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. येथे सुमारे सातव्या शतकातील धाबादेवी प्राचीन मंदिर आहे. धाबादेवी येथे देवदेवतांच्या मुर्ती आहे. म्हणजे पर्यटकांना एका दिवसात या ठिकाणी सर्व पर्यटन भेट घेता येते. या धाबादेवी स्थळांचा विकास झाला तर लोकांचे पर्यटन अजून जास्त वाळेल. व या आजूबाजूच्या ग्रामपंचायत च्या भागात लोकांना रोजगार मिळून विकासासाठी मदत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़.
सातपुड्याच्या टेकडीवर लेणी मंदीर निसर्गरम्य आहे. DhabaDevi Temple Boradi History In Marathi
शिरपूर शहरात विविध स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत़. सातपुड्याच्या टेकडीवर निसर्गरम्य परिसरात आहे. तसेच सातपुड्याच्या टेकडीवर दुर्बड्या गावात मॉ बिजासनी मातेचे मंदिर आहे. सातपुडा डोंगर मंदिर श्रध्दास्थानाबरोबरच एक निसर्गरम्य परिसरात असल्याने ते एक पर्यटनाचे केंद्र बनले आहे. याच मंदिराच्या मूळ बिजासनी मंदिर दुर्बड्या येथील डोंगरावर आहे.
Click here DhabaDevi Temple Boradi History In Marathi
धाबादेवी यात्रा कधी भरते ? DhabaDevi Temple Boradi History In Marathi
दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि.31/10/2024 शनिवार रोजी ऋषी महाराज धाबादेवी ता.शिरपुर जि.धुळे येथे यात्रेनिमित्त 1 दिवसचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविकांनी गौतम ऋषी महाराज धाबादेवी,बाबा कुवर,घोड्याल माता,प्रधानदेवी, लहान घोड्याल माता यांचा दर्शनाचा लाभ घ्यावा.आव्हान.
टिप:- धाबादेवी येथे येण्याचा मार्ग बोराडी पासून 7 कि.मी.अंतरावर आहे.व मध्यप्रदेश मधुन येण्याचं मार्ग निवाली ते घोडल्यापाणी व गुह्राडपाणी.तसेच दारु विक्री पुर्ण बंदी आहे. ( DhabaDevi Temple Boradi History In Marathi )
Related Post :
- Badi Bijasan Mata History of Hindi / बड़ी बिजासन माता का इतिहास.
- याहा मोगी, देवमोगरा माता जी का इतिहास जाने हिंदी में | History of Devmogra Mata in Hindi
- दुरबड्या गाव बिजासन माता कि कहानी, इतिहास के बारे में. पढे
- नवादेवी धबधबा आणि मंदिर ची रोचक माहिती. | Navadevi Waterfall Temple Information In Marathi
- Devasthan Inam | देवस्थान जमीन राज्य शासनाचा GR
- ( DhabaDevi Temple Boradi History In Marathi )
Leave a Reply