Expensive for Hotel Operators : कोल्ड्रिंक्स जादा दर लावणे हॉटेल चालकाला महागात पडले वैद्य मापन विभागाने केला गुन्हा दाखल.
गाव परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी केलेल्या तरुणाला कोल्ड्रिंक बाटलीच्या छापील किमतीपेक्षा एमआरपी जादा दर लावणे चांगलेच महागात पडले आहे तरुणाने यासंदर्भात वैद्य मापन व वजनमापे विभागाकडे तक्रार केली असता त्याची दखल घेत संबंधित हॉटेल विरोधात गुन्हा दाखल करीत दणका दिला आहे.दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
हॉटेल चालकाला पडले महागात Expensive for Hotel Operators
वैभव देशमुख राहणार नाशिक यांच्या तक्रारीनुसार एक गेल्या महिन्यात आडगाव शहरातील एका हॉटेलात गेले होते त्यावेळी त्यांनी 750 एमएलए मंडपिया ची बाटली घेतली हॉटेल चालकाने बिलामध्ये खंडपीठाच्या बाटलीवर चाळीस रुपये छापील किमतीपेक्षा 15 रुपये जादा आकारले होते.
Related News Post :
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. |
- RTI कार्यकर्त्यानं लावलं कामाला / Expensive for Hotel Operators
- रेशन दुकानाचा माहिती अधिकार अर्ज नमूना. | Rashan Dukan RTI Format in Marathi
- माहिती अधिकार अपील अर्ज नमुना / RTI Apil Format in Marathi
- How to Apply RTI Offline In Marathi
या बाबत देशमुख यांनी हॉटेल काउंटरवर तक्रार केली असता संबंधितांकडून अरेरावीची भाषा करण्यात आली त्यामुळे देशमुख यांनी याबाबतचे रितसर बिल घेतले आणि वैद्य मापन वजन मापे विभागाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल संबंधित विभागाकडे घेतली विभागाच्या पथकाने या हॉटेलात जाऊन शहानिशा केली यात दत्त आढळून आल्यानंतर विभागाने या वाटेला विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात माहिती वजन मापे विभागाने देशमुख यांना कळवले आहे तसेच या घटनेमुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन छापील किमतीपेक्षा जादा दर आकारणाऱ्या हॉटेल दुकानदारा विरुद्ध नागरिकांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :