बाबा आईला अन् मला रोज मारहाण करतात चाइल्डलाइन हेल्पलाइन : अशा तक्रारींचे प्रमाण वाढले. | Free Child helpline Number
धुळे : बालकांचे बालपण वाचविण्यासाठी आणि जपण्यासाठी शासनातर्फे चाइल्ड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. बालकांचे लैंगिक शोषण, बाल विवाह, बाल मजुरी, बालकांना भीक मागण्यास लावणे आदी बालकांच्या विविध समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी व त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या १०९८ या चाइल्ड लाइन हेल्पलाइनवर वडील, आई व मुलाला मारहाण करतात, जेवायला देत नाही, शाळेत जाऊ देत नाही, आदी विविध प्रकारच्या तक्रारी येत आहेत.
बाबा आईला अन् मला रोज मारहाण करतात. | Free Child helpline Number
वय वर्ष १ ते १८ पर्यंतच्या मुलांसाठी ही चाइल्डलाइन हेल्पलाइन काम करत असून, बालकांच्या मदतीसाठी दिवसरात्र १०९८ हेल्पलाइन सुरू असते.
या हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर संबंधित बालकांपर्यंत तत्काळ जिल्हा स्तरावर काम करणारे हेल्पलाइनचे कर्मचारी पोहोचत असतात. जर बालकांना खरोखर आई- वडील मारहाण करीत असतील, त्याला शाळा शिकू देत नसतील, बालकाला कामावर पाठविण्याचा प्रकार घडत असेल, तर अशा ठिकाणी त्या बालकाच्या आई-वडिलांचे समपदेशन
Realated News : Child helpline 1098 NIGHT & DAY
चाइल्डलाइन हेल्पलाइनसाठी १०९८ ला करा कॉल : Free Child helpline Number
जर कुठे बालकांवर आई-वडिलांकडून मारहाण किवा वडिलांकडून मारहाण, शेजारी, गावात अशा प्रकारे मारहाण, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतील, तर जागरूक नागरिकांनी अशा प्रवृत्तीविरोधात १०९८ या हेल्पलाइनवर तक्रार करणे गरजेचे आहे.
माहिती देण्याबाबत सावळा गोंधळ : Free Child helpline Number
१०९८ या चाईल्ड लाईन हेल्पकडे धुळे व जळगाव जिल्ह्यात बालकांना मारहण झाल्याबाबत गेल्या वर्षभरातील आकडेवारी मागितली असता, या हेल्प लाईनच्या कर्मचाऱ्यांनी आकडेवारीची नोंद नसल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठांची परवानगी घेणार असल्याबाबत सांगून, माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच दाखल होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने इतर माहितीही देण्यास टाळाटाळ केली. यावरून चाईल्ड लाईन हेल्पलाईन मधील कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून आले, केले जात आहे.
तसेच जर बालकाला आई- वडिलांकडे किंवा घरात सावत्र आई असल्यावर असा प्रकार घडत असल्यावर त्या बालकाला जिल्हा बाल निरीक्षण गहात दाखल करण्यात
सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक कलहाच्या : Free Child helpline Number
या हेल्पलाइनवर दररोज येणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक कलहाच्या असल्याचे सांगण्यात आले. यात वडील मुलाला दारू पिऊन मारहाण करतात, जेवायला देत नाही, शाळेत जाऊन देत नाही, कामाला पाठवितात, तसेच सावत्र आईकडूनही मारहाण होते. अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.
हेही वाचा :
- प्रत्येक महिलां कडे हे हेल्पलाईन नंबर ची यादी असायलाच पाहिजे
- online frauds and complaints
- Ration Card info : Ration Card Update रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन.
येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच जर बालकावर लैंगिक अत्याचार झाले असतील, त्यांच्या पोलिसांच्या मदतीने कारवाईदेखील करण्यात येत असल्याचे चाईल्डलाइन हेल्पलाइनतर्फे सांगण्यात आले.