‘गेमिंग झोन’ बनला ‘डेथ झोन’, ९९ रुपयांत मुलांचा घात Gaming Zone Became Death Zone

‘गेमिंग झोन’ बनला ‘डेथ झोन’, ९९ रुपयांत मुलांचा घात ‘Gaming Zone Became Death Zone’ एकच ‘एक्झिट’ होती, मृत्यूनेच काढले बाहेर राजकोटमधील ‘गेमिंग झोन’

'गेमिंग झोन' बनला 'डेथ झोन', ९९ रुपयांत मुलांचा घात Gaming Zone Became Death Zone

शॉर्टसर्किटमुळे आगीचा संशय, अग्निशमन दलाची एनओसी नव्हती ‘Gaming Zone Became Death Zone’

राजकोट : राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ९ मुलांसह २७ लौकांचा मृत्यू झाला. या सुविधेतील सुरक्षामानकांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे है मनोरंजन केंद्र अग्निशमन दलाच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु होते आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एक मार्ग होता.

गेमिंग झोन आठवत्याची सवलत म्हणून केवळ ९९ रुपयांच्या तिकिटांसह सुरू होता, त्याचा लाभ घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय आहे. परंतु नेमके कारण तपासणीनंतरच कळू शकेल. या मनोरंजन केंद्रात बाहेर पडण्याचा फक्त एक आपत्कालीन मार्ग होता. त्यामुळे आग लागल्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला, प्रवेशद्वाराजवळ इमारत कोसळल्याने लोक अडकले, गेमिंग झोनकडे ते चालवण्यासाठी आवश्यक परवाने नव्हते. अग्निशमन दलाची एनओसी नव्हती. एवढा मोठा गेम झोन अग्निशमन दलाच्या एनओसीशिवाय कसा चालला याची चौकशी करू, असे राजकोटच्या महापौर नयना पेडाडिया यांनी सांगितले.

पहिल्या मजल्यावरून उडी मारली ‘Gaming Zone Became Death Zone’

  • शनिवारी संध्याकाळी आग लागली तेव्हा ३०० हून अधिक लीवा टीआरपी मनोरंजन आणि श्रीम पार्कच्या दुमजली इमारतीत होते. अनेकांनी मागच्या दरवाजातून पळून जाण्याचा प्रयल केला, पण ते शक्य झाले नाहीं.
  • मी टिनपत्र्याला लाथ मारली आणि आम्ही पाय जण पहिल्या मजल्यावरून उडी मारून बाहेर पहलो. असे पृथ्वीराजसिंह जडेजा यांनी सांगितली.

पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट गेम झोन आगीच्या घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख प्रधातून रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येवरी ५० हजार रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने एपसवर सांगितले. यापूर्वी गुजरात सरकारने प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा : 

एसआयटीची बैठक; मृतांचे डीएनए नमुने घेतले : ‘Gaming Zone Became Death Zone’

विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांनी रविवारी पहाटे गुजरातमधील राजकोट शहरातील स्थानिक प्रशासनासोबत दोधील गेम ओनमध्ये लागलेल्या आगीबाबत बैठक घेतली. मृत्येह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी मृतदेह आणि पीडितेच्या नातेवाइकांचे डीएनए नमुने गोळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही तर मानवनिर्मित आपत्ती : न्यायालय  Gaming Zone Became Death Zone

राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची स्वतःहून दखल घेत ही प्रथमदर्शनी मानवनिर्मित आपत्ती असण्याये सांगितले. असे गेमिंग झोन आणि करमणूक सुविधा सक्षम अधिकायांच्या आवस्यक मंजुरीविना सुरू होत्या, असे निरीक्षण नौठवून न्यायालयाने अधिकाऱ्यांना उत्तरासह सोमवारी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

तिथे होते हजारो लीटर पेट्रोल. Gaming Zone Became Death Zone

राजकोट : राजकोट शहरातील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. या घटनेतील मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. ही आग कशामुळे लागली, चूक कोणाची, यासंदर्भात चर्चा आणि आरोप सुरू झाले आहेत. तपासानंतर कारण समोर येईलच. परंतु, प्राथमिक तपासात काही त्रुटी तपास यंत्रणांना आढळल्या आहेत. वेळीच दखल घेतली असती, तर अनमोल जीव वाचले असते

३१ डिसेंबरपर्यंत गेमिंग झोनला पोलिसांनी दिला होता बुकिंग परवाना : ‘Gaming Zone Became Death Zone’

राजकोट पोलिसांनी अग्निकांडप्रकरणी येथील टीआरपी गेम झोनच्या सहा भागीदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणी एक भागधारक आणि व्यवस्थापकाला अटवा करण्यात आली आहे, असे अधिका-यांनी रविवारी सांगितले. स्थानिक पॉलिसांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये गेमिंग झोनला बुकिंग परवाना दिला होता, ज्याचे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यात आले, असे राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी पत्रकारांना रविवारी सांगितले.

‘गेम झोनला रस्ते आणि इमारती विभागाकडून परवानगी मिळाली होती. अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी अग्निसुरक्षा उपकरणांचा पुरावादेखील सादर केला होता, ज्याची प्रक्रिया सुरू होती आणि अद्याप पूर्ण झाली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. गेम झोनमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे होती, परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत; त्यामुळे शनिवारी ही दुर्घटना घडली, असे ते म्हणाले. शनिवारी संध्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटत असलेल्या नामा मावा परिसरातील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत चार मुलांसह २७ जणांचा मृत्यू झाला आणि तिघेजण जखमी झाले,

  • गेम ओनमध्ये दुरुस्ती आणि नव्या सुविधांचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी बऱ्याच प्रकारचे ज्वलनशील साहित्य त्याठिकाणी ठेवले होते.
  • मोठ्या प्रमाणात प्लायवूडचे तुकडे आणि लाकडे तेथे होती. है साहित्य लगेच पेटले आणि आगीन रोड नियंत्रण्णही आणता आले नाही.
  • गेम झोनवाडे अग्निशमन दलाची एनओसी नव्हती. त्यामुळे तेथे अग्निशमन यंत्रण होती कार होती तर ती किती कार्यक्षम होती?  असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.
  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग झोनच्या आत हजारो लीटर पेट्रोल ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग भडकली.
  • उन्हाळ्याच्या सुट्टया असल्यामुळे तेथे प्रेड गर्दी होती. मात्र, आत जायला आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता. त्यामुळे आग लागल्यानंतर लोकांना बाहेर पडता आले नाही.

हेही वाचा :

हे आहेत सहा भागीदार : ‘Gaming Zone Became Death Zone’

  • राजकोटचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) पार्श्वराजसिंह गोहिल यांनी सांगितले की, टीआरपी गेम ओनचे संचालन करणाच्या रेसवे एंटरप्राइअमधील भागीदार युवराजसिंह सोलंकी आणि मनोरंजन सुविधेचे व्यवस्थापक नितीन जैन यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
  • रविवारी पहाटे राजकोट तालुका पोलिसांनी ज्या सहाजणाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यात धवल काँपरितनचे मालक धवल ठक्कर, रेसचे एंटरप्राइझचे भागीदार अशोकसिह जडेजा, किरीटसिंह जडेजा, प्रकाराचंद हिरण, युवराजसिंह सोळंकी आणि राहुल राठोड यांचा समावेश आहे.
  • आरोपीवर भादवि कलम ३०४ व ३०८ (सदोष मनुष्यवध), ३३७ (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य करणे), ३३८ (एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य करून दुखापत करणे, ११४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ४ फरारींच्या अटकेसाठी चार पथके स्थापन गेम झोनचे व्यवस्थापक नितीन जैन यांचे नाव पुढे आले. असे गोहिल यांनी सांगितले. चार फरार आरोपीना पाढण्यासाठी गुन्हे शाडोची चार वेगवेगळी पथके तयार केली आहेत.

जडेजा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, :’Gaming Zone Became Death Zone’

टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत अहेजा कुटुंबाने पाच सदस्य गमाविले. आग लागल्यावर वीरेंद्रसिंह जडेजा (४२) हे आपला मुलगा आणि इतर तीन नातेवाईकांना वाचविण्यासाठी गेम झोनच्या वरच्या मजल्यावर गेल्यानंतर बेपत्ता झाले, अशी माहिती त्यांची मुलगी देविकावा अडेजा यांनी दिली. जडेजा कुटुंबातील मृतांमध्ये पाच सदस्यांपैकी तीन १०-१५ वर्षे वयोगटातील मुले आहेत.

‘माझे ओ आई-वडील, भाऊ आणि माझ्या मामाचे कुटुंब गेम झोनमध्ये गेले होते आणि आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये होतो, तर माझे दोन भाऊ आणि बहीण टैम्पोलिन गेम खेळण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले होते, असे देविकाधा यांनी सांगितले. वा आगीत नवविवाहित जोडपे विवेक (२६) आणि खुशाली दुसारा ( २४) आणि त्यांची मेहुणी तिशा यांचाही मृत्यू झाला.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.  Gaming Zone Became Death Zone

Related Notification Information : Gaming Zone Became Death Zone  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !