Gram Panchayat Atikraman : ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज
ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमण तसेच घराकडे येणारा रस्ता अरुंद केला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करून देखील ग्रामपंचायत कार्यवाही करीत नाही. पुढील तक्रार कोणाकडे करावी? असे अनेक प्रश्न येत असेल तर आम्ही देत आहोत योग्य ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रारी अर्ज नमुना चला तर मग पाहूया.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा करावा. ( Gram Panchayat Atikraman complaint? )
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज नमुना खालील प्रमाणे.
प्रति
- मा. सरपंच / ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी सो.
- ग्रामपंचायत ता. जिल्हा .
- दिनांक. / /
- अर्जदार :
- अर्जदार चे संपूर्ण पत्ता :
- अर्जदार चे मोबाईल नंबर :
- विषय : जा.क्र पंसशि/ग्रा.पं / वि. अ /669/21 नुसार अंमलबजावणी बाबत. : ग्रामपंचायत अतिक्रमण संबंधित कायदेशीर कार्यवाहि करणे बाबत.
महोदय.
मी वरील विषयान्वये विनंती करितो की दिनांक ( ) च्या पंचायत समिती ( ) संदर्भ नुसार मी पुन्हाछ विनंती करितो की ग्रामपंचायत ( ) वाडा गल्ली नं 3 चा अतिक्रमण बाबत मी पंधरा दिवसाचा आत अतिक्रमण काढून मिळावे म्हणून तक्रार सादर केली होती त्या अनुसरून योग्य ती कार्यवाही कार्यवाही चे आदेश देण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिनियम चा कलम नुसार योग्य त्या नियमांची कडक अंमलबजावणी झाली असे दिसून येत नाही.
मदतीस योग्य ती कारवाई न केल्यास आपणा विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे पत्र प्राप्त झाले असून देखील आपण योग्य ती कार्यवाही अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर केलेली नाही. तरी माननीय महोदयांनी ग्रामपंचायत चा अधिनियम कलम नुसार आपण योग्य ती कार्यवाही करावी. किंवा आपल्या स्तरावरून कार्यवाही झाली असले तर आपणास विनंती आहे. की त्या कार्यवाही चा जावक तारखेनिहाय अहवाल ची एक प्रत मिळावे ही विनंती
आपला विश्वासू.
How to apply Gram Panchayat Atikraman Complaint?
ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणाला आहे? : Gram Panchayat Atikraman Complaint
ग्रामपंचायत प्रचारील अतिक्रमण असेल ते तसेच आपले घर चालवलेले सरकारी अधिकारी, मंडल लोक अतिक्रमण असेल, ग्रामपंचायत हद्दीतील जागवर अधिकारी, तहसीलदार यांना, आमदार यांना असेल. आणि त्यांच्याकडे हि आपण करू शकतो.
ग्रामपंचायत अतिक्रमण पोलीस ठाण्यात तक्रार कसा करावा. Gram Panchayat Atikraman Complaint
ज्या लोकांना त्याचा जास्त त्रास होत आहे. किंवा अतिक्रमण करणारे लोकं विरोध करत असतील किंवा विरोध करत असतील, तर ते लोक पोलीस तक्रार करू शकतात आणि त्यांचा विरोध करू शकतात, त्यांची तक्रार नोंदवावी. प्रवेश केली तर त्याची एफआयआर एक एनसी होते आणि कोर्टात याचिका टाकले की त्या व्यक्तीचे नियंत्रण स्वरूपी पोलिस कोठली होते.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज नमुना PDF : Gram Panchayat Atikraman Complaint PDF
ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे तक्रारी अर्ज PDF तुम्हाला दीलेल्या लिंक वर क्लीक करून Download करून दिला जाईल. काही समस्या असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. ( How to apply Gram Panchayat Atikraman complaint? Full information In Marathi )
खालील ग्रामपंचायत च्या माहिती देखील वाचा :
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता.
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Information Government Scheme | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |