ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; राज्यात सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील निवडणूक कार्यक्रम जाहीर.
मुंबईः राज्यातील विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
या ग्रामपंचायतींसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्याच्या काही जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात गावोगावी निवडणुकीची रस्सीखेच दिसून येईल.
2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत दाखल करण्यात येतील.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत नुसार 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ मे २०२३ रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी तारीख घोषित करण्यात होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी केली.
ग्रामपंचायत निवडणूक थोडक्यात माहिती वाचा आणि शेअर करा.
राज्यात सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत दाखल करता येतील.
निवडणूक जिंका | ग्रामपंचायत चा विकास करा |
ग्रामपंचायत निवडणूक चा काही Formet बघा.
Link.