Health and tips | धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या?

धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. भा.ज.पा. तालुकाध्यक्ष लोढे.

 अविनाश देशमुख शेवगांव.

शेवगांव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शना खाली राजीव राजळे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. राजीव राजळे जयंतीनिमित्त बाभळगाव तालुका शेवगांव येथे उभारलेल्या जिम च्या उदघाटन प्रसंगी समाजहिताची कामे करत असताना सर्वांनी स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे,तसेच तरुणांनी मोबाईलचा वापर मर्यादित करून जिमचा उपयोग करावा असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे यांनी या प्रसंगी व्यक्त केले आहे.

धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या
Health and tips 


आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी 

यावेळी राजीव राजळे यांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी राजळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.गोकुळ घनवट म्हणाले की आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे.युवकांना व्यायामाची गरज लक्षात घेऊन आपल्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

यावेळी नजीक बाभूळगावचे.

सरपंच संभाजी घनवट,माजी सरपंच विष्णू घनवट,ग्रामपंचायत सदस्य ओम गर्जे,राहुल घनवट, नामदेव खरात, माजी चेअरमन राजू खाडे व गोरख गर्जे,मंचिंद्र घनवट,शिवाजी घनवट,शांताराम पा.घनवट, नामदेव घुमरे,खंडू काकडे, कैलास हेंद्रे,कनिफ घनवट, एकनाथ मोटकर,सुरेश थोरात, शामराव खरात, अंबादास मिसाळ,हरीचंद्र घनवट,

चंद्रहास घनवट मारुती अनंत पुरी ,मार्कस घाडगे,सोमा ढोरुकुले,श्रीधर घनवट, आसाराम ढोरकुले, सखाराम ढोरकुले,अंबादास घनवट, अंबादास खाडे, कचरू खाडे, चैतन्य घनवट, सुधाकर खाडे,ज्ञानेश्वर मोटकर, अभिषेक घनवट,अंकुश काकडे ह.भ.प.रामराव महाराज घनवट , ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पोटभरे व विभीषण भुकेले आदी पदाधिकारी ,:ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच विष्णू घनवट यांनी केले तर आभार प्रदर्शन ओम गर्जे यांनी केले होते.

*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !