ऋषिकेश खैरे ऑडिओमुळे अडचणीत. | Hrishikesh Khaire on Viral Audio Clip

Hrishikesh Khaire on Viral Audio Clip

ऋषिकेश खैरे ऑडिओमुळे अडचणीत; सरकार कोणतेही असो, बदलीसाठी लागतात पैसे ‘तुम्ही मला माझे २ लाख परत द्या, मी बदलीसाठी दुसऱ्यांना पैसे दिलेत आता’ टाकतो नाही तर पैसे देऊन टाकतो.

Hrishikesh Khaire on Viral Audio Clip
Hrishikesh Khaire on Viral Audio Clip

लाच देणारी व्यक्ती कोण? Hrishikesh Khaire on Viral Audio Clip

लाच देणारी व्यक्ती पालघर वन विभागातील एक महिला कर्मचारी असून, त्यांची औरंगाबादला बदली करून घेण्यासाठी एका मध्यस्त व्यक्तीने हे पैसे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकार कोणतेही असो, सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना मनासारखी बदली करून घेण्यासाठी पैसे द्यावेच लागतात. यावर एका ऑडिओ क्लिपमुळे शिक्कामोर्तब झाले. या कथित ऑडिओ क्लिपमुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव व युवा सेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे मात्र अचानक चर्चेत आले.

या सरकारात कुणाला दिले पैसे? Hrishikesh Khaire on Viral Audio Clip

या संवादावरून महाविकास आघाडीच्या सरकारातही बदलीसाठी आर्थिक व्यवहार केले जात होते, तर विद्यमान सरकारातही तेच प्रकार सुरू असल्याचे दिसते आहे. पण, विद्यमान सरकारात संबंधित व्यक्तीने कुणाला पैसे दिले? हे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमधील प्रकरण चव्हाट्यावर आले. 

बदलीसाठी हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला. परंतु, संबंधिताची बदली झाली नाही व त्यांना पैसेही परत न देता, सतत टोलवाटोलवी केल्याने वैतागून संबंधिताने ही क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल केली आणि प्रकरण चव्हाट्यावर आले.  चार वेळा लोकसभेचे खासदार झालेल्या खासदारांच्या मुलाचा हा सोबतचा व्हिडिओ व बातमी आहे!

तुम्ही मला पैसे परत द्या, मी बदलीसाठी दुसऱ्यांना पैसे दिलेत.

सोबतची , व्हिडिओ पूर्ण बघा, हा आवाज ऋषिकेश खैरे यांचा आहे.) ऑडियो क्लिप ‘काहीच’ समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.. युवा सेनेचे नेते ऋषिकेश खैरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल : म्हणाले- सरकार कोणतेही असो, बदलीसाठी द्यावे लागतात हो पैसे…

एकच नगरसेवक, आमदार, खासदार यांना पुन्हा निवडून देताना १० वेळा विचार करा!
राजकारण म्हणजे केवळ सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा पैशातून सत्ता!
आता हे बदलण्याची गरज आहे! ( Hrishikesh Khaire on Viral Audio Clip )

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Third degree in police investigation ? pdf येथे क्लिक करा 
Third degree in police investigation ? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !