कोडीद येथे भगवान बिरसा मुंडा स्मृति दिनानिमित्त आज अभिवादन व पूजन.!
संपूर्ण आदिवासी समाजात एकत्वाची व आत्मसम्मानाची भावना निर्माण करणारे इंग्रजांविरुद्धच्या “ऊलगुलान” आंदोलनाचे प्रणेते क्रांतिसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा ९ जून हा स्मृतीदिन.!
कोडीद येथे भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन | Kodid Village
याच दिवशी भगवान बिरसा मुंडानी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्युचे गूढ अद्याप कायम आहे.
हा स्मृतीदिन प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय, प्रत्येक गावात, पाड्यावर धरतीआबा भगवान बिरसा मुंडा ह्यांचे अभिवादन करावे ही संकल्पना ठेऊन आज ह्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत कोड़ीद ता.शिरपुर येथे भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले.
ह्यानिमित्त कोडिद पंचक्रोशितील समाजबांधव व युवा उपस्थित होत.
प्रमुख उपस्थिती म्हणून गावाचे पोलीस पाटील श्री.भरत पावरा, लोकनियुक्त युवा सरपंच कु.आरती प्रकाश पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, सनी पावरा, गावाचे नवनियुक्त तलाठी संजय पावरा, अशोक पावरा, युवराज पावरा, विनोद पावरा, गोपी पावरा, दिलीप पावरा, कनवर पावरा व गावातील युवा व गावकरी उपस्थित होते.
Related Post :
- क्रांतिवीर खाज्या नाईक महान योद्धाची संपूर्ण इतिहास वाचा / History Of Khajya Naik
- क्रांतिवीर Tanya Mama Bhill यांचा महान इतिहास वाचा मराठीत
- संत रामदास महाराज यांचा इतिहास | Sant Ramdas Maharaj History In Marathi
- अंग्रेजों के खिलाफ विद्रोह करने वाला हिरीया भील का इतिहास पढे
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Kodid Village investigation ? pdf | येथे क्लिक करा |
Kodid Village police investigation ? Download PDF | येथे क्लिक करा |