शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी : Loot of Farmers to Taluka Agriculture Officials

शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी Loot of Farmers to Taluka Agriculture Officials

शेवगांव शहरात आणि तालुक्यात  काही कृषी सेवा केंद्रांवर कबड्डी कंपनीचे कपाशीचे बनावट बियाणे??? शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी आणि लेखी तक्रारी शेतकऱ्यांकडून कारवाईची प्रतीक्षा अविनाश देशमुख शेवगाव.

शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी Loot of Farmers to Taluka Agriculture Officials

खरीप हंगाम जवळ आल्यावर शेतकऱ्यांची लगबग सुरु होतें बी- बियाणे खते खरेदी करण्याकडे असतो घरातील महिलांचे दागदागिने गहाण ठेऊन सावकाराकडून कर्ज काढुन पोटाला चिमटे घेऊन कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन खरेदी करतॊ* पण यंदा पावसाचा पत्ता नाही पण बनावट बियांनांचा मुसळधार पाऊस तालुक्यात आणि शहरात सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटण्यासाठी टपलेले डोमकावळे यांना चाप कोण लावणार?

तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लुट : Loot of Farmers to Taluka Agriculture Officials

शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये अहमदनगर च्या उत्तर जिल्ह्यातुन संगमनेर श्रीरामपुर राहुरी आदी तालुक्यातुन शेतकरी बी बियाणे नेण्यासाठी येत असतात त्यांना सुद्धा काही महाभाग मराठवाड्यातील जालना आणि विदर्भातील अमरावती येथुन आलेले बनावट बियाणे माथी मारून बोळवण करतात* हे रॅकेट कोण चालवते ?

शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी याला कोणाचा आशिर्वाद आहे ? Loot of farmers to taluka agriculture officers whose blessing is this?

याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे हे बागड बिल्ले कोण?

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
 PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !