Navin Vihir Yojana Maharashtra 2024 | नवीन विहिरीयोजना साठी अर्ज सुरु 100% अनुदान | महाडीबीटी विहिरी योजना 2024 ऑनलाइन अर्ज कसा करावा | विहिरी योजना ऑनलाइन अर्ज करा.
Navin Vihir Yojana Maharashtra 2024 : शेतकऱ्यांसाठी Maharashtra सरकार अनेक योजना राबवत आहेत. आजच्या घडीला महाडीबीटी अंतर्गत अनेक योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवल्या जात आहे. शेतकरी बांधवांना योजनांशी संबंधित लाभ ऑनलाइन माध्यमातून थेट त्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात आणि महाडीबीटी अंतर्गत पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. शेतकऱ्यांना शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी देखील महाराष्ट्र सरकार घेत आहे. शेतकर्यांसाठी सरकारनेही अनेक योजना केल्या आहेत, त्यापैकी एक प्रमुख योजना म्हणजे नवीन विहिरी योजना .
हेही वाचा :
- मागेल त्याला शेततळे योजना, या वर्षी100 टक्के अनुदान | Magel Tyala Shettale Yojana In Marathi
- दलित वस्ती सुधार योजना : Dalit Vasti Sudhar Yojana In Marathi
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यसेवा योजना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
महाडीबीटी नवीन विहिरी योजनासाठी किती अनुदान देत आहे ? How much subsidy is MahaDBT giving for Navin Vihir Yojana Maharashtra ?
राज्य सरकार नवीन विहिरीसाठी अनुदान/ जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगसाठी अनुदान / शेततळ्यास अस्तरीकरण किंवा जोडणी आकार किंवा सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देत आहे. महाडीबीटी नवीन विहिरीसाठी अनुदान योजना 2024 मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात? महाडीबीटी अंतर्गत योजनेचे तपशील जाणून घेऊया.
महाडीबीटी नवीन विहिरीसाठी योजना काय आहे? : What is the plan for MahaDBT Navin Vihir Yojana Maharashtra ? 2024
महाडीबीटी नवीन विहिरीसाठी अनुदान योजना 2023 महाडीबीटी नवीन विहिरीसाठी अनुदान योजना ही सरकार कडून चालू करण्यात आली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेद्वारे शेतकरी नवीन विहिरीसाठी अनुदान अर्ज करू शकतात.
Navin Vihir Yojana Online Registration Click Here
नवीन विहिरीसाठी अनुदान योजनेचा उद्देश : Purpose of Grant Scheme for Navin Vihir Yojana Maharashtra
देशातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत, परंतु यापैकी काही शेतकऱ्यांकडे विहिरी नसल्याने शेतात
पानी देने अवघल आहे . म्हणून शासनने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अनंतर्गत विहिरीसाठी अनुदान योजनेच्या माध्यमातून सरकार अशा सर्व शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून देऊ इच्छिते, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महाडीबीटी नवीन विहिरीसाठी अनुदान योजना 2024 चे फायदे : Benefits of MahaDBT Navin Vihir Yojana Maharashtra 2024
- अनुदानासोबत कर्जाची सुविधाही दिली जाते.
- योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतो.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाइन अर्जासाठी वेबसाइट तयार करण्यात आली आहे.
- लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे DBT द्वारे बँक खात्यात जमा केले जातात.
- महाडीबीटी शेतकरी नवीन विहिरीसाठी अनुदान योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
शेतकरी नवीन विहिरीसाठी अनुदान योजना 2024 पात्रता. : Farmers Navin Vihir Yojana Maharashtra 2024 Eligibility.
- महाडीबीटी नवीन विहिरीसाठी योजनेसाठी फक्त गरीब आणि अल्पभूधारक शेतकरीच अर्ज करू शकतात.
- एक शेतकरी फक्त एक विहिरीसाठी करण्यास पात्र असेल.
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी.
- महाडीबीटी विहिरी योजनेत सामील झालेल्या व्यक्तीने गेल्या 7 वर्षांत कोणताही विहिरीसाठी लाभ घेतलेला नासवा .
मागेल त्याला Navin Vihir Yojana GR pdf
नवीन विहिरीसाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे : Important documents required for Navin Vihir Yojana Maharashtra
- • आधार कार्ड
- • जमिनीची कागदपत्रे – जसे की खसरा क्रमांक, खतौनी क्रमांक
- • ओळख प्रमाणपत्र
- • मोबाईल नंबर
- • बँक खाते पासबुक
- • पासपोर्ट आकाराचा फोटो
नवीन विहिर योजनेची ऑनलाइन नोंदणी कुठे करावे ? Where to register Navin Vihir Yojana Maharashtra online registration?
महाडीबीटी नवीन विहिरीसाठी नोंदणी ऑनलाइन आहे. खाली तुम्हाला ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे. महाडीबीटी नवीन विहिरीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया. लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यानंतर नवीन विहिरी योजनेशी संबंधित अर्ज भरायला सांगा. आपले अर्ज नक्कीच भरून देईल . तसेच आम्ही खालील दिलेले योजना देखील चालू आहेत.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Leave a Reply